1/8
Lookout - दृष्टीबाधित सहाय्यक screenshot 0
Lookout - दृष्टीबाधित सहाय्यक screenshot 1
Lookout - दृष्टीबाधित सहाय्यक screenshot 2
Lookout - दृष्टीबाधित सहाय्यक screenshot 3
Lookout - दृष्टीबाधित सहाय्यक screenshot 4
Lookout - दृष्टीबाधित सहाय्यक screenshot 5
Lookout - दृष्टीबाधित सहाय्यक screenshot 6
Lookout - दृष्टीबाधित सहाय्यक screenshot 7
Lookout - दृष्टीबाधित सहाय्यक Icon

Lookout - दृष्टीबाधित सहाय्यक

Google LLC
Trustable Ranking Iconविश्र्वासार्ह
1K+डाऊनलोडस
70MBसाइज
Android Version Icon7.0+
अँड्रॉईड आवृत्ती
5.1_reveal_20241126.00_RC01 (arm64-v8a)(08-12-2024)नविनोत्तम आवृत्ती
5.0
(2 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षाआवृत्त्यामाहिती
1/8

Lookout - दृष्टीबाधित सहाय्यक चे वर्णन

दृष्टिदोष असणाऱ्या किंवा दृष्टिहीन लोकांना काम अधिक जलद आणि अधिक सहजतेने करण्यात साहाय्य करण्यासाठी Lookout हे कॉंप्युटर व्हिजन आणि जनरेटिव्ह AI वापरते. तुमच्या फोनचा कॅमेरा वापरून, Lookout हे तुमच्या भोवतालच्या जगाबद्दल अधिक माहिती मिळवणे आणखी सोपे करते आणि मजकूर व दस्तऐवज वाचणे, मेल क्रमाने लावणे, किराणा सामान ठेवणे व आणखी बऱ्याच गोष्टींसारखी दैनंदिन कामे अधिक परिणामकारकरीत्या करण्यात मदत करते.


दृष्टिहीन आणि दृष्टिदोष असणाऱ्या व्यक्तींच्या समुदायाच्या सहयोगाने तयार केलेले, Lookout हे जगभरातील माहिती जगातील सर्वांसाठी ॲक्सेसिबल करणे या Google च्या ध्येयाला सपोर्ट करते.


Lookout हे सात मोड देऊ करते:


• <b>मजकूर:</b> मेल क्रमाने लावणे आणि चिन्हे वाचणे यांसारख्या गोष्टी करत असताना, मजकूर मोड वापरून मजकूर स्कॅन करा व तो मोठ्याने वाचला जाताना ऐका.


• <b>दस्तऐवज:</b> दस्तऐवज मोड वापरून मजकूर किंवा हस्तलेखनाचे पूर्ण पेज कॅप्चर करा. ३० हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध.


• <b>एक्सप्लोर करा:</b> एक्सप्लोर मोड वापरून आसपासच्या परिसरातील वस्तू, लोक आणि मजकूर ओळखा.


• <b>चलन:</b> यूएस डॉलर, युरो आणि भारतीय रुपये यांसाठी सपोर्टसह, चलन मोड वापरून बँकनोट झटपट व विश्वासार्हरीत्या ओळखा.


• <b>फूड लेबल:</b> फूड लेबल मोड वापरून पॅकेज केलेले खाद्यपदार्थ त्यांच्या लेबलद्वारे किंवा बारकोडद्वारे ओळखा. २० हून अधिक देशांमध्ये उपलब्ध.


• <b>शोध:</b> शोध मोड वापरून दरवाजे, बाथरूम, कप, वाहने आणि आणखी बऱ्याच गोष्टींसारख्या वस्तू शोधण्यासाठी आसपासचा परिसर स्कॅन करा. डिव्हाइसच्या क्षमतांनुसार, शोध मोड तुम्हाला वस्तूची दिशा आणि अंतरदेखील सांगू शकतो.


• <b>इमेज:</b> इमेज मोड वापरून इमेज कॅप्चर करा, तिचे वर्णन करा आणि तिच्याबद्दल प्रश्न विचारा. इमेजची वर्णने आणि प्रश्नोत्तरे हे जगभरात फक्त इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.


Lookout हे ३० हून अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि Android 6 व त्यावरील आवृत्ती असलेल्या डिव्हाइसवर रन होते. २GB किंवा त्याहून अधिक RAM असलेल्या डिव्हाइसची शिफारस केली जाते.


मदत केंद्र वर Lookout विषयी अधिक जाणून घ्या:


https://support.google.com/accessibility/android/answer/9031274

Lookout - दृष्टीबाधित सहाय्यक - आवृत्ती 5.1_reveal_20241126.00_RC01 (arm64-v8a)

(08-12-2024)
इतर आवृत्त्या
काय नविन आहे• वाचन सेटिंग्जमध्ये उपलब्ध असलेल्या नैसर्गिक आवाजांमधून निवडा • इमेज मोडमध्ये Gemini ला तुमच्या सभोवतालच्या गोष्टींचे वर्णन करण्यास सांगा (फक्त इंग्रजीमध्ये) • भाषा ऑटोमॅटिक डिटेक्ट करणे याच्या मदतीने एकाहून अधिक भाषांमध्ये वाचा • अरेबिक भाषेला सपोर्ट आणि उजवीकडून डावीकडे यूझर इंटरफेस• परफॉर्मन्स सुधारणा आणि बग फिक्स.

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
2 Reviews
5
4
3
2
1

Lookout - दृष्टीबाधित सहाय्यक - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 5.1_reveal_20241126.00_RC01 (arm64-v8a)पॅकेज: com.google.android.apps.accessibility.reveal
अँड्रॉइड अनुकूलता: 7.0+ (Nougat)
विकासक:Google LLCगोपनीयता धोरण:http://www.google.com/policies/privacyपरवानग्या:12
नाव: Lookout - दृष्टीबाधित सहाय्यकसाइज: 70 MBडाऊनलोडस: 519आवृत्ती : 5.1_reveal_20241126.00_RC01 (arm64-v8a)प्रकाशनाची तारीख: 2025-03-25 07:22:32किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू: arm64-v8a
पॅकेज आयडी: com.google.android.apps.accessibility.revealएसएचए१ सही: C2:0B:F5:F6:D8:D1:24:8E:AD:6F:12:52:3E:82:C3:56:86:5C:DE:BBविकासक (CN): Androidसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): Californiaपॅकेज आयडी: com.google.android.apps.accessibility.revealएसएचए१ सही: C2:0B:F5:F6:D8:D1:24:8E:AD:6F:12:52:3E:82:C3:56:86:5C:DE:BBविकासक (CN): Androidसंस्था (O): Google Inc.स्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): California

Lookout - दृष्टीबाधित सहाय्यक ची नविनोत्तम आवृत्ती

5.1_reveal_20241126.00_RC01 (arm64-v8a)Trust Icon Versions
8/12/2024
519 डाऊनलोडस70 MB साइज
डाऊनलोड

इतर आवृत्त्या

5.1_reveal_20241126.00_RC01 (armeabi-v7a)Trust Icon Versions
5/12/2024
519 डाऊनलोडस67.5 MB साइज
डाऊनलोड
5.0_reveal_20240508.02_RC03 (arm64-v8a)Trust Icon Versions
25/7/2024
519 डाऊनलोडस70 MB साइज
डाऊनलोड
1.1_reveal_fast_release_20190408_RC00 (arm64-v8a)Trust Icon Versions
19/4/2019
519 डाऊनलोडस28.5 MB साइज
डाऊनलोड
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Goods Sort-sort puzzle
Goods Sort-sort puzzle icon
डाऊनलोड
The Ants: Underground Kingdom
The Ants: Underground Kingdom icon
डाऊनलोड
Guns of Glory: Lost Island
Guns of Glory: Lost Island icon
डाऊनलोड
Tiki Solitaire TriPeaks
Tiki Solitaire TriPeaks icon
डाऊनलोड
Marvel Contest of Champions
Marvel Contest of Champions icon
डाऊनलोड
Merge County®
Merge County® icon
डाऊनलोड
Brick Ball Fun-Crush blocks
Brick Ball Fun-Crush blocks icon
डाऊनलोड
崩壞3rd
崩壞3rd icon
डाऊनलोड
Ensemble Stars Music
Ensemble Stars Music icon
डाऊनलोड
Zen Tile - Relaxing Match
Zen Tile - Relaxing Match icon
डाऊनलोड
Omniheroes
Omniheroes icon
डाऊनलोड
Westland Survival: Cowboy Game
Westland Survival: Cowboy Game icon
डाऊनलोड